१० वी नंतर विद्याशाखेतील दैदिप्यमान करिअर संधी

आजपर्यंत अनेकदा करिअर कॉउंसेलिंग ह्या विषयावर मार्गदर्शन केले. अनुभव असा कि १० वि मध्ये साधारण ६०% च्या वर गुण मिळाले कि विद्यार्थी व पालकांचा science ह्या शाखेत प्रवेश घेण्याचा कल असतो. स्टेटस सिम्बॉल. जणू काही प्रत्येकाला Engineer किंवा Doctor च व्हायचे असते. पण आता ट्रेंड बदलून हुशार विध्यार्थी ९८% घेणारे तर कला शाखेत प्रवेश घेत आहेत.

नमस्कार मित्र/मैत्रिणींनो मी सौ. संध्या जोशी एजुकेशन कॉन्सेलर आज तुम्हाला कला क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम माहिती सांगणार आहे.

काही निकष कला शाखेची आवड:

१) ह्या विषयाचा पायाभूत वापर पुढील अभ्यासक्रमासाठी करायचे नियोजन, विविधांगी वाचन, विविध शाखांचा एकत्रित विचार, भाषेवर प्रभुत्त्व.

२) १० वि नंतर कलाशाखेत प्रवेश आवश्यक विषय इंग्लिश, द्वितीय भाषा बाकी ४ विषय कोणतेही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्, तत्त्वज्ञान

१२ वि आर्टस् नंतर B.A., हॉटेल मॅनॅजमेन्ट, मास कंमुनिकेशन, LAW वकील, BBA, BCA, BBM, BFA, NDA

३) काही अभ्यासक्रम जे सोबत करू शकता फॅशन DESIGN, कुकरी बेकरी कोर्से भाषा, इंटिरियर DESIGN, इव्हेंट मॅनॅजमेण्ट ट्रॅव्हल अँड टूरिझम फोटोग्राफी कोर्सेस १२ वि नंतर B.A. विधी LAW (५ years), ARCHITECTURE (वास्तुविशारद). नौकरी विषयक संधी भाषा शिक्षक, भाषांतरकार दुभाषक, बँकिंग

४) MPSC, UPSC परीक्षांची तयारी चिकाटी, चालू घडामोडी विषयी माहिती उच्च प्रतीची निर्णय क्षमता. संधी IAS