Mrs. Sandhya Joshi (Educational Consultant)
Mrs. Sandhya Joshi (Educational Consultant)
(Author, Blogger, Educational Consultant)

Bsc BEd MA (Psychology), Diploma in counselling, Retired Teacher with more than 30 Years’ Experience.

Website: https://mindconcepts.in
मुलांच्या समतोल व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण
Posted on July 9th, 2024 / by / Posted in Mind, Mind Concept, Personality Development, SSC Examination Total comments: 0

मुलांच्या समतोल व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण

मुलांना स्वतःबाबत बोलताना चांगली व होकारार्थी विधान करण्यास शिकवा. उदा. मी ssc परीक्षेत चान्गले गन मिळवणार आहे. गुणवैशिष्ट्यांची अधिक जोपासना करून व्यक्तिमत्त्वातील दोष न्यून यांची भरपाई करता येते. महत्त्वकाकांक्षा आणि स्पर्धा जीवनात जरूर हवी फक्त अति महत्त्वाकांक्षेमुळे यशाचा आनंद मिळत नाही. घरातील वातावरण मोकळे असावे. आईवडिलांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन असावे. मुलांना समजून घ्यावे. समतोल व्यक्तिमत्त्वाची खालील […]
Read more
व्यक्तिमत्त्व विकास

व्यक्तिमत्त्व विकास

एखाद्या बालकाचे व्यक्तिमत्त्व घडवताना त्याच्यामध्ये काही गुणविशेष जोपासण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. उदा. निर्णयक्षमता, आरोग्य,सादरीकरण संवाद कौशल्य, आत्मविश्वास, साकारात्मता. जवाबदारीची जाणीव देणे हे एक प्रकाच प्रशिक्षण मानलं जाते. आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या जमतात या भावनेचा उपयोग यशस्वी होण्यासाठी मोठेपणीही होतो. लहानपणापासून छोटे मोठे निर्णय घेणे याची सवय लावल्यास मानसिक तणाव काळजी इतादींचा त्रास होत नाही. […]
Read more
खेळण्यातून  व्यक्तिमत्त्वविकास

खेळण्यातून व्यक्तिमत्त्वविकास

अशी कोणतीही गोष्ट ज्यातून मौज, आनंद मिळेल त्याला खेळ म्हणता येईल. उदा. विजयला गणितातील कोडी सोडवायला आवडतात., पिंटू वाचनात रंगून जातो. नवीन इंग्रजी शब्द पाठ करणे हे मुलांना कंटाळवाणं वाटत पण मुलांना शब्दांची अंताक्षरी खेळायला लावली तर त्यात जिंकण्याचा आनंद मिळतो निरोगी स्पर्धा खेळातील गम्मत वाढवते. आवडीने गणितातील कोडी सोडवणे हा खेळ झाला. ताण मनावर […]
Read more
१० वि नंतर पुढचा अभ्यासक्रम निवडताना स्वतःची बौद्धिक क्षमता, आर्थिक परिस्थिती, शारीरिक क्षमता ओळखावी.
Posted on June 12th, 2024 / by / Posted in Career, Career Counselling, Mind Concept Total comments: 0

१० वि नंतर पुढचा अभ्यासक्रम निवडताना स्वतःची बौद्धिक क्षमता, आर्थिक परिस्थिती, शारीरिक क्षमता ओळखावी.

१० वि नंतर पुढचा अभ्यासक्रम निवडताना स्वतःची बौद्धिक क्षमता, आर्थिक परिस्थिती, शारीरिक क्षमता ओळखावी. केवळ मित्र मैत्रिणी अभ्यासक्रम घेतात म्हणून त्यांच्या पाठीमागे जाऊ नये. काही गुणविशेष सर्वसामान्य आकलनक्षमता नवीन गोष्ट शिकण्यासाठी, संकल्पना तयार करण्यासाठी हि मूलभूत क्षमता आहे वाचलेले समजून घेणे, स्वतःच्या शब्दात मांडणे. तर्क विचार क्षमता Reasoning Ability स्वतःचे स्वतः शिकणे, योग्य अर्थ लावणे. […]
Read more
१० वी नंतर विद्याशाखेतील दैदिप्यमान करिअर संधी

१० वी नंतर विद्याशाखेतील दैदिप्यमान करिअर संधी

आजपर्यंत अनेकदा करिअर कॉउंसेलिंग ह्या विषयावर मार्गदर्शन केले. अनुभव असा कि १० वि मध्ये साधारण ६०% च्या वर गुण मिळाले कि विद्यार्थी व पालकांचा science ह्या शाखेत प्रवेश घेण्याचा कल असतो. स्टेटस सिम्बॉल. जणू काही प्रत्येकाला Engineer किंवा Doctor च व्हायचे असते. पण आता ट्रेंड बदलून हुशार विध्यार्थी ९८% घेणारे तर कला शाखेत प्रवेश घेत […]
Read more
पालकांसाठी : मुलांना बुद्धिमान कसे बनवाल?
Posted on May 11th, 2024 / by / Posted in Creativity, Mind, Mind Concept, Personality Development Total comments: 0

पालकांसाठी : मुलांना बुद्धिमान कसे बनवाल?

सर्व मुलांमध्ये उपजतच बुद्धिमत्ता असते पालकांना जाणीवपूर्वक ती वाढवावी लागते,विकास घडवून आणावा लागतो. मुले लहानपणी चिकित्सक असतात, जिज्ञासू असतात. त्यांना मोकळे बोलू द्या. त्यांच्या प्रश्नांना जमेल तशी उत्तरे द्या. आपण पालक बरेचदा मुलांना रागावतो, घाबरावतो, शांत बसवतो. पुढे मुले अबोल होतात. आपल्या मुलांना इतर मुलांमध्ये मिसळू द्या,खेळू द्या त्यामुळे मुलांची निर्भयता वाढीस लागते, भीती कमी […]
Read more
Google Meet : Counselling Session – Student
Posted on April 25th, 2024 / by / Posted in Webinar Total comments: 0

Google Meet : Counselling Session – Student

माईंड कन्सेप्ट Education Consultancy इन्स्टिटयूट, वर्धा ह्या संस्थेनी विद्यार्थ्यांसाठी STUDENTS WEBINAR (Google Meet) दिनांक २४/०४/२४ रोजी आयोजित केला होता. विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद मिळाला. संचालक सौ. संध्या उपेंद्र जोशी ह्यांनी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना खालील मुद्धे समजावून सांगितले. एकाग्रतेचे महत्त्वअभ्यासाचे नियोजन.आरोग्यAimपरीक्षेचा ताण कसा दूर करावा? ह्या वेबिनारचा मुलांना त्यांच्या अभ्यासात निश्चित फायदा होईल. इच्छुकांनी मागणी केल्यास […]
Read more
CAREER COUNSELLING – IMPORTANCE OF APTITUDE TEST
Posted on April 11th, 2024 / by / Posted in Career, Career Counselling, Educational Counselling, Uncategorized Total comments: 0

CAREER COUNSELLING – IMPORTANCE OF APTITUDE TEST

When any student goes to 8/9/10 th std,he/she is cleared about favourite subjects. This is the correct time to decide about career that is which curriculum should be selected after 10 th std. Very correctly said “RIGHT MAN FOR RIGHT JOB AND RIGHT JOB FOR RIGHT MAN” When anyone chooses career following points to be […]
Read more
Counselling session on Parenting and Child Psychology

Counselling session on Parenting and Child Psychology

MiND CONCEPT EDUCATION CONSULTANCY INSTITUTE WARDHA.(www.mindconcepts.in) Had arranged webinar on “COUNSELLING SESSION ON PARENT AND CHILDPSYCHOLOGY” Director Mrs Sandhya Joshi had explained in detail about following points. Kids do not obey parents. Kids not doing their study properly. Always engaged in TV, mobile chats, mobile games. Demands for fast food, new electronic gadgets, new vehicles. […]
Read more
कल्पकता (Creativity)
Posted on March 11th, 2024 / by / Posted in Creativity Total comments: 0

कल्पकता (Creativity)

कल्पक मुलं हि आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची, राष्ट्राची संपत्ती आहे. कल्पक मुले बुद्धिवान नसतील कदाचित पण आपल्या कल्पकतेमुळे असामान्य ठरतात. सुजाण पालकांनी आपल्या मुलांमधील कल्पकता हा गुण ओळखून त्याची/तिची प्रगती केली पाहिजे. कल्पक मुलं हि आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची, राष्ट्राची संपत्ती आहे. कल्पक मुले बुद्धिवान नसतील कदाचित पण आपल्या कल्पकतेमुळे असामान्य ठरतात. सुजाण […]
Read more
1 2 3

“Education is not a privilege; it is a basic human right that should be accessible to all.”

- Swami Vivekanand

Just want to talk to a real person? We're here to help!

9422296094 9422296094 Read My Blog