Blog Category
भावनिक आणि सामाजिक बुध्यांक
एकविसाव्या शतकात जागतीकीकरण स्पर्धा बदललेली कुटुंबव्यवस्था सामािजकता यामुळे ताणताणाव वाढला. EQ = Emotional quotient भावनिक बुध्यांक आणि SQ = Social quotient सामाजिक बुध्यांक EQ = दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता SQ = शहाणपणाने वागणे, नाते सांभाळणे. हे बुध्यांक वाढवण्याच्या प्रशिक्षणाची मुलांना आणि आपल्या सर्वांनाच गरज आहे. सर्व प्रकारची मुबलकता, सोयीसुिवधा असूनही माणूस सुखापासून, मन : शांती […] Read moreमुलांच्या समतोल व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण
मुलांना स्वतःबाबत बोलताना चांगली व होकारार्थी विधान करण्यास शिकवा. उदा. मी ssc परीक्षेत चान्गले गन मिळवणार आहे. गुणवैशिष्ट्यांची अधिक जोपासना करून व्यक्तिमत्त्वातील दोष न्यून यांची भरपाई करता येते. महत्त्वकाकांक्षा आणि स्पर्धा जीवनात जरूर हवी फक्त अति महत्त्वाकांक्षेमुळे यशाचा आनंद मिळत नाही. घरातील वातावरण मोकळे असावे. आईवडिलांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन असावे. मुलांना समजून घ्यावे. समतोल व्यक्तिमत्त्वाची खालील […] Read moreव्यक्तिमत्त्व विकास
एखाद्या बालकाचे व्यक्तिमत्त्व घडवताना त्याच्यामध्ये काही गुणविशेष जोपासण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. उदा. निर्णयक्षमता, आरोग्य,सादरीकरण संवाद कौशल्य, आत्मविश्वास, साकारात्मता. जवाबदारीची जाणीव देणे हे एक प्रकाच प्रशिक्षण मानलं जाते. आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या जमतात या भावनेचा उपयोग यशस्वी होण्यासाठी मोठेपणीही होतो. लहानपणापासून छोटे मोठे निर्णय घेणे याची सवय लावल्यास मानसिक तणाव काळजी इतादींचा त्रास होत नाही. […] Read moreखेळण्यातून व्यक्तिमत्त्वविकास
अशी कोणतीही गोष्ट ज्यातून मौज, आनंद मिळेल त्याला खेळ म्हणता येईल. उदा. विजयला गणितातील कोडी सोडवायला आवडतात., पिंटू वाचनात रंगून जातो. नवीन इंग्रजी शब्द पाठ करणे हे मुलांना कंटाळवाणं वाटत पण मुलांना शब्दांची अंताक्षरी खेळायला लावली तर त्यात जिंकण्याचा आनंद मिळतो निरोगी स्पर्धा खेळातील गम्मत वाढवते. आवडीने गणितातील कोडी सोडवणे हा खेळ झाला. ताण मनावर […] Read more१० वी नंतर विद्याशाखेतील दैदिप्यमान करिअर संधी
आजपर्यंत अनेकदा करिअर कॉउंसेलिंग ह्या विषयावर मार्गदर्शन केले. अनुभव असा कि १० वि मध्ये साधारण ६०% च्या वर गुण मिळाले कि विद्यार्थी व पालकांचा science ह्या शाखेत प्रवेश घेण्याचा कल असतो. स्टेटस सिम्बॉल. जणू काही प्रत्येकाला Engineer किंवा Doctor च व्हायचे असते. पण आता ट्रेंड बदलून हुशार विध्यार्थी ९८% घेणारे तर कला शाखेत प्रवेश घेत […] Read moreपालकांसाठी : मुलांना बुद्धिमान कसे बनवाल?
सर्व मुलांमध्ये उपजतच बुद्धिमत्ता असते पालकांना जाणीवपूर्वक ती वाढवावी लागते,विकास घडवून आणावा लागतो. मुले लहानपणी चिकित्सक असतात, जिज्ञासू असतात. त्यांना मोकळे बोलू द्या. त्यांच्या प्रश्नांना जमेल तशी उत्तरे द्या. आपण पालक बरेचदा मुलांना रागावतो, घाबरावतो, शांत बसवतो. पुढे मुले अबोल होतात. आपल्या मुलांना इतर मुलांमध्ये मिसळू द्या,खेळू द्या त्यामुळे मुलांची निर्भयता वाढीस लागते, भीती कमी […] Read moreSSC परीक्षेस सामोरे जाताना
प्रिय मित्र, मैत्रिणींनो सर्वप्रथम परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा । मी सौ संध्या उपेंद्र जोशी ९९४२२२९६०९४) ज्येष्ठ समुपदेशक ( counselor ) आहे परीक्षा जवळ आली आहे त्यामुळे परीक्षेचा ताण येणारच. पण तो जेवणातल्या ताटातील मीठ इतकाच असावा. आज मी तुम्हाला काही tips देणार आहे. वर्षभर आपण मन लावून अभ्यास केला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. आता […] Read moreSunshine School, Sewagram Wardha
Mind concept education consultancy [www.mindcocepts.in] has taken important session on the eve of S.S.C. exam in Sunshine school, Sevagram for 10th std. Director Mrs. Sandhya Upendra Joshi (9422296094) has given some useful Study tips, How to revise complete portion before exam in short period. Regular study, Go to nature, Take break while study, these are […] Read moreStudent Counselling – Yeshodeep Convent School, Wardha
Today Education counselling session was held in Yeshodeep Convent School, Wardha. for 10th std by MiND COCEPT EDUCATION CONSULTANCY, WARDHA (www.mindconcepts.in) Director Mrs. Sandhya Upendra Joshi had explained important methods of study. Further she explained in details how to reduce exam tension. Students response was awesome.Thanks to the principal. Read more“Education is not a privilege; it is a basic human right that should be accessible to all.”
- Swami Vivekanand