Testimonials

“सुजाण पालकत्व” या मिशन सूर्योदय (१० जानेवारी २०२१) च्या कार्यशाळेत सौ संध्या उपेंद्र जोशी यांनी पालकांना साध्या व सोप्या पद्धतीने समुपदेशन करून विशेष रंगत आणली. तसेच विद्यार्थ्यांसाठी “अभ्यासाची गुरुकिल्ली” या मिशन सूर्योदय (१५ जानेवारी २०२१) च्या कार्यशाळेत सौ संध्या उपेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या पद्धतीने समुपदेशन केले. पालक या नात्याने आमच्याही ज्ञानात भर पडली.

माईंड कन्सेप्ट वेबसाईट (www.mindconcepts.in) बघितली, वेबसाइट मधील ब्लॉग वाचला, त्यातील व्यक्तिमत्व विकास, करिअर समुपदेशन आणि अभ्यासाची गुरुकिल्ली यामध्ये आपण अतिशय सोप्या आणि अभ्यासात्मक पद्धतीने आपण आपले विचार मांडले आहेत. जे आजकालच्या पाल्या आणि पालकांना उपयुक्त आहेत.

सौ. संध्या जोशी मॅडम (डायरेक्टर, माईंड कन्सेप्ट, वर्धा) यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

विवेक आ. श्रौती, General Manager – CS&MC at Evonith value steel Limited – Wardha, Blogger, Author
Mobile: 7767019115

“This is our time to explore and develop our potential to its highest levels. Sandhya Joshis Mind concept Institute is exactly working for this Goal. Today’s youngsters face a huge amount of stress due to the burden of information & thereby Confusion & Depression. Professionals like Sandhya Joshi are doing their best to help society. My Best wishes to Mind Concept for their future endeavours.”

Dr Sudhir Tomey, (Gastroenterologist), Nagpur
Mobile: 9823025876

“Mind concept web site is best for it’s councelling to ameture students who need it for the management of studies, for parents to parenting their offspring and social behaviour of both parents and children.it can cultivate your future in right direction.”

Dr. Lalit, Kose Consultant cardiac anaesthe siologist.,Ex medical superintendent, Pune
Mobile: 9960612632

“दि. २६-०१-२०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त्य सौ. संध्याताई जोशी ह्या आमच्या महिला समाज व महिला समाज प्राथमिक शाळा, वर्धा येथे प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या त्यांनी आमच्या विद्यर्थ्यांना व पालकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत. धन्यवाद मॅडम!💐🙏🙏”

सौ. कल्पना देशमुख, मुख्याध्यापिका महिला समाज प्राथमिक शाळा, वर्धा
Mobile: 9665197849

“सौ. संध्या जोशी मॅडम आपल्या कामा विषयी आम्हाला काहीच माहिती नव्हते.आपण ब्लॉग पोस्ट पाठविल्यामुळे माहित झाले. आपले काम खुप मोठे आहे. Mental ability test, Aptitude test या सारख्या गोष्टी विद्यार्थांबरोबर पालकांना देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आपल्या कार्याबद्यल आपले अभिनंदन.”

Dr. Uday Chaudhari, Retired Senior Lecturer, J. B. Science college, Wardha
Mobile: 9420844535

“Respected Mrs. Sandhya Joshi Madam, we are very very thankful to you for giving so nice guidance to our children. Thanks alot mam.💐🙏🙏”

Mrs. Varsha Deshpande, Principal Yashodeep English medium convent, Wardha
Mobile: 9921421707

अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला आजचा आम्ही आपले आभारी आहोत. 🙏

Principle, Vandana Joshi Madam, BDM Convent, Wardha

“नमस्कार, मैथिली अभिजित कुलकर्णी राहणार पुणे. संध्या उपेंद्र जोशी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली Aptitude test दिली. मला ५-६ करियर ऑपशन्स मिळाले. आईवडिलांशी चर्चा करून मी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचे निश्चित केले. आज मी यशस्वीरित्या MBBS साठी प्रयत्न करीत आहे. जोशी मॅडम तुमचे खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.”

मैथिली अभिजित कुलकर्णी, पुणे

“नमस्कार, मी ऋचा शर्मा. मी प्रथम इंजिनीरिंगला प्रवेश घेतला. वर्षभरात मला कोर्स कठीण जाऊ लागला नंतर मी माईंड कन्सेप्ट इन्स्टिट्यूट (Mind Concept Institute) इथे Aptitude test दिली व Architecture क्षेत्र निवडले. आता मी आनंदी आहे. धन्यवाद जोशी मॅडम.”

ऋचा शर्मा

“मी समीर दराडे. मी इयत्ता ९ वि मध्ये असताना खूप चिडचिड स्वभावाचा झालो होतो. माईंड कन्सेप्ट इन्स्टिट्यूट(Mind Concept Institute) येथील जोशी मॅडमकडून Counselling सेशन घेतले. रिलॅक्सएशन अँड मेडिटेशनमुळे माझ्यात चांगला बदल घडला. अभ्यास व्यवस्थित करू लागलो. धन्यवाद Mind Concept Institute, वर्धा.”

समीर दराडे

“मी पूजा शेटे शाळेत शिकताना गणित विषय खूप अवघड जायचा. मी माईंड कन्सेप्ट इन्स्टिट्यूट (Mind Concept Institute) येथे Education Counselling Session घेतले. मॅडमने मला अभ्यासाच्या सोपी पद्धती समजावून सांगितल्या आता मी इन्टेरेस्टने अभ्यास करते. धन्यवाद जोशी मॅडम.”

पूजा शेटे

“मी श्री. जिंगोटे. ऑफिस कामात मी असल्यामुळे माझी घरी चिडचिड व्हायची. मुलांना मी पुरेसा वेळ देत नव्हतो.माईंड कन्सेप्ट इन्स्टिट्यूट (Mind Concept Institute) येथे पेरेंट्स कॉउंसेल्लिंग नंतर मी माझ्या दिवसभराच्या कामाचे नियोजन केले आता माझी फॅमिली हैप्पी फॅमिलीआहे. धन्यवाद जोशी मॅडम.”

श्री. जिंगोटे

“वहिनी Mind Concept, तुमचा पूर्ण ब्लॉग वाचला. खूप छान आहे. आजच्या काळात तर याची फार गरज आहे. विद्यार्थ्यांनी reviews , प्रतिक्रिया पण छान दिल्या आहेत . तुमच्या या कार्यासाठी खूप शुभेच्छा. मी माझ्या काही ग्रुप वर हे share करते आहे.”

सौ. अंजली संदीप देशपांडे

Just want to talk to a real person? We're here to help!

9422296094 9422296094 Read My Blog